ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे काँग्रेसचे नेते श्री.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे काँग्रेसचे नेते श्री.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे अध्यक्ष श्री.विजय शिंगाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.युवराज नळे, सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, श्री.पांडुरंग लाटे, तालुकाध्यक्ष श्री.ओम नाईकवाडी, शहराध्यक्ष श्री.राहुल काकडे, श्री.अभय इंगळे, श्री.कुलकर्णी, श्री.इंद्रजित देवकते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#ओबीसी #मोदीजी #आंदोलन #धाराशिव #OBC #Modiji #dharashiv