
आशियाई खो-खो स्पर्धेत भारतीय मुलींची बाजी : धाराशिव जिल्ह्यातील कन्यांचाही समावेश..
आशियाई खो-खो स्पर्धेत भारतीय मुलींची बाजी : धाराशिव जिल्ह्यातील कन्यांचाही समावेश..
आसाम येथे चौथ्या आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजय मिळवला ही अभिमानाची बाब आहे. त्यासोबतच या संघात आपल्या धाराशिव जिल्ह्यातील निकिताताई पवार व गौरीताई पवार या २ कन्यांचा असलेला समावेश कौस्तुकास्पद आहे.
या दोन्ही कन्यांचा समस्त धाराशिव जिल्ह्याला अभिमान आहे. सदर स्पर्धेतील विजयाबद्दल अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
#kho_kho #League #Dharashiv #धाराशिव #खो_खो