
प्रत्येकाला योजनांच्या लाभाबद्दल सविस्तर माहिती मिळावी या हेतूने आपण भाजपा कार्यकर्त्यांमार्फत संपर्क अभियान सुरू केले आहे.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, त्यातील योजना व त्याच्या लाभाची प्रक्रिया सौ.अर्चना पाटील यांनी तुळजापुर तालुक्यातील येवती व उमरगा (चि.) येथे भेट देऊन ग्रामस्थांना समजावून सांगितली.
जनतेसाठी खऱ्या अर्थाने ‘पंचामृत‘ ठरणारा हा अर्थसंकल्प प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचला पाहिजे. प्रत्येकाला योजनांच्या लाभाबद्दल सविस्तर माहिती मिळावी या हेतूने आपण #भाजपा कार्यकर्त्यांमार्फत संपर्क अभियान सुरू केले आहे.
#MahaBudget2023 #AmritKaal #MahaBudget #Dharashiv