आदिवासी पारधी महासंघ, धाराशिवच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक श्री.बापू पवार यांचा प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे सत्कार करण्यात आला.
आदिवासी पारधी महासंघ, धाराशिवच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक श्री.बापू पवार यांचा प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे सत्कार करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासी पारधी समाजासाठी अनेक योजना आहेत. या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ते पोहचवतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#पारधी #आदिवासी #महासंघ #धाराशिव #aadiwasi #dharashiv