जागरूक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद बाकले यांनी नव्यानेच सुरू केलेल्या ‘दैनिक धाराशिव नामा’ या वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन करून प्रथम विशेषांकाचे प्रकाशन केले.
जागरूक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद बाकले यांनी नव्यानेच सुरू केलेल्या ‘दैनिक धाराशिव नामा’ या वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन करून प्रथम विशेषांकाचे प्रकाशन केले.
सदरील वृत्तपत्राचे कार्यालय धाराशिव येथे सुरू करण्यात आले असून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शेती व विविध घडामोडींवर दैनिक धाराशिव नामाच्या माध्यमातून वाचा फुटेल अशी अपेक्षा आहे. दैनिक धाराशिव नामाचे मुख्य संपादक श्री.विनोद बाकले व त्यांच्या सर्व टीमला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
धाराशिव नामाच्या माध्यमातून श्री.विनोद बाकले हे आपल्या लेखणीतून जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नावर देखील आवाज उठवतील..
याप्रसंगी लोकप्रतिनिधी, निमंत्रित मान्यवर, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, पत्रकार बांधव उपस्थित होते.
#जागरूक #पत्रकार #धाराशिव #journalist #dharashiv