skip to Main Content
शिंदे – फडणवीस सरकारने सुरू केलेल्या “महिला सन्मान योजने”चे समाधान सर्व भगिनींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

महिला भगिनींना बस भाड्यात ५०% सूट आणि “धाराशिव” हे नाव!!! आपल्या शहरातील प्रत्येक बस तिकिटावर राज्य सरकारच्या २ अभिनव निर्णयांचा ठसा उमटतोय..
शिंदे – फडणवीस सरकारने सुरू केलेल्या “महिला सन्मान योजने”चे समाधान सर्व भगिनींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
#महिला_सन्मान #धाराशिव

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.