
धाराशिव भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सामाजिक सेवेत कार्यरत असणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३० महिलांचा ‘स्व.सुषमा स्वराज स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त धाराशिव भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सामाजिक सेवेत कार्यरत असणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३० महिलांचा ‘स्व.सुषमा स्वराज स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पुरस्कार प्राप्त सर्व महिला भगिनींचं मनःपूर्वक अभिनंदन..
#सुषमा_स्वराज_अवॉर्ड #महिला #सन्मान #धाराशिव #women #dharashiv