
लोकप्रतिनिधी व अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश..
लोकप्रतिनिधी व अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश..
कुंसावळी, ता.तुळजापूर येथील सरपंच श्री.पांडुरंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल नागराळे, श्री.कृष्णा देडे, श्री.ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पक्ष नेतृत्वावर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश घेतल्याचे अनेकांनी यावेळी नमूद केले..
तसेच तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य श्री.अंकूश रुपनुर, श्री.अशोक रूपनुर, श्री.राम हळणुरे, श्री.महादेव रूपनुर व कार्यकर्त्यांनी नुकताच प्रवेश केला आहे. यावेळी सगळ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्री.सिद्धेश्वर कोरे, श्री.भिवाजी इंगोले, श्री.अंगद जाधव, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#निवडणूक #विजय #धाराशिव #election #victory #dharashiv