skip to Main Content
वाणेवाडी-डकवाडी, ता.धाराशिव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.

वाणेवाडी-डकवाडी, ता.धाराशिव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.

वाणेवाडी-डकवाडी, ता.धाराशिव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. याबद्दल विजयी उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये श्री.रमेशराव केसकर, श्री.संजयराव उंबरे, श्री.दिनेशराव उंबरे, श्री.रामभाऊ जाधव, श्री.दिपकराव घेवारे, श्री.रावसाहेब डक, श्री.चंद्रकांत लोंढे, श्री.आगरचंद पौळ, सौ.सुनंदाताई बारसकर, सौ.जगदेवीताई भूमकर, श्री.वामनराव घुटुकडे, श्री.संजय महारुद्र उंबरे व श्री.देविदासराव खडबडे यांचा समावेश आहे.
तसेच विजयासाठी अविरत परिश्रम घेणारे कार्यकर्ते श्री.रमेश घेवारे, श्री.काका पाटील, श्री.गणेश घेवारे, श्री.प्रदीप घेवारे, श्री.पोपट जाधव, श्री.भालचंद्र भूमकर, श्री.गोपाळ कदम, श्री.रामलिंग केसकर, श्री.विठ्ठल कथले, श्री.मदन पाटील, श्री.गणेश उंबरे, श्री.सचिन घुटुकडे, श्री.गणपती चव्हाण, श्री.दशरथ घुटुकडे, श्री.महावीर जाधव, श्री.भीष्मा बारस्कर, श्री.संजय भातभागे, श्री.उत्तम भातभागे, श्री.प्रमोद डक, श्री.कल्याण डक, श्री.संपत डक यांचा देखील सत्कार केला.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे यांच्यासह वाणेवाडी व डकवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
#निवडणूक #विजय #धाराशिव #election #victory #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.