skip to Main Content
उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

श्री.नंदकुमार प्रतापराव गवारे रा.धाराशिव यांचे सुपुत्र चि.राजवैभव व श्री.लक्ष्मीकांत बाबुराव पाटील रा.मोघा, ता.लोहारा यांची कन्या चि.सौ.कां.ऐश्वर्या यांचा विवाह हातलाई मंगल कार्यालय, धाराशिव येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.
#विवाह #शुभेच्छा #धाराशिव #marriage #ceremony #dharashiv

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.