
मस्सा (खं), ता.कळंब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला
मस्सा (खं), ता.कळंब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. त्याबद्दल विजयी उमेदवारांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये श्री.लक्ष्मण थोरात, श्री.सतीश वरपे, श्री.किरण तांदळे, श्री.हरिदास सावंत, श्री.हरिभाऊ फरताडे, श्री.रामलिंग वरपे, श्री.रामराजे थोरात, श्री.बाळासाहेब थोरात, सौ.प्रभावतीताई थोरात, सौ.दिपालीताई थोरात, श्री.सुधाकर माळी, श्री.अरुण ओव्हाळ, श्री.प्रदीप गुळवे यांचा समावेश होता.
तसेच सदरील निवडणुकीत अविरत परिश्रम घेणारे सरपंच श्री.त्र्यंबक कचरे, श्री.संभाजी वरपे, श्री.नेमिनाथ इंगोले, उपसरपंच श्री.संदीप तांदळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, बाजार समितीचे माजी सभापती श्री.रामहरी शिंदे, प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#निवडणूक #विजय #भाजपा #धाराशिव #election #victory #BJP4Maharashtra #dharashiv