
तुळजापूरच्या माजी नगराध्यक्षा सौ.अर्चनाताई विनोद गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.
तुळजापूरच्या माजी नगराध्यक्षा सौ.अर्चनाताई विनोद गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित राहून ताईंना शुभेच्छा दिल्या.
तसेच पुजारी मंगल कार्यालय, तुळजापूर येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रमास भेट दिली. वाढदिवसानिमित्त सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या समाज उपयोगी कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर असंख्य नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले.
#वाढदिवस #मोफत #शिबिर #धाराशिव #dharashiv