सोलापूर जिल्ह्यातील विश्वसनीय व ३८ वर्षांची परंपरा असलेल्या शिंगवी ज्वेलर्स व्हीआयपी यांच्या डायमंड ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ धाराशिव येथे संपन्न झाला.
सोलापूर जिल्ह्यातील विश्वसनीय व ३८ वर्षांची परंपरा असलेल्या शिंगवी ज्वेलर्स व्हीआयपी यांच्या डायमंड ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ धाराशिव येथे संपन्न झाला.
हॉटेल पुष्पक पार्क, आकाशवाणी केंद्राजवळ, धाराशिव येथे २ दिवसीय आयोजित या प्रदर्शनात ९,९९९ रुपयांपासून डायमंड ज्वेलरी, अनकट डायमंड ज्वेलरी नेकलेस, डायमंड ब्रायडल नेकलेस, बँगल्स, डायमंड कपल रिंग्स व डेली वेअर टॉप्स, डिझायनर डायमंड, मंगळसूत्र आदी प्रदर्शनातील विशेष आकर्षण आहेत.
प्रदर्शनानिमित्त धाराशिवकरांसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आलेली आहे. तरी शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
#ज्वेलर्स #भव्य #प्रदर्शन #धाराशिव #jewelers #Grand #exhibition #dharashiv