
वाघोली, ता.धाराशिव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या मा.डॉ.पद्मसिंह पाटील पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे
वाघोली, ता.धाराशिव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या मा.डॉ.पद्मसिंह पाटील पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. या निमित्त विजयी उमेदवारांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये श्री.शिवाजी महादेव गोरे, श्री.बालाजी संदिपान मगर, श्री.काकासाहेब मारुती मगर, श्री.शिवाजी किसन मते, श्री.हनुमानदास लक्ष्मीनारायण मोदाणी, श्री.उत्तम सिताराम पाटील, श्री.रामकृष्ण विष्णू पाटील, श्री.श्रीकृष्ण विष्णू शेळके, सौ.जयश्री सुनील पवार, सौ.लता तानाजी शिंदे, श्री.रावसाहेब मोहन कसबे, श्री.महारुद्र दामोदर मुंडे, श्री.जावेद हसमुद्दीन शेख यांचा समावेश आहे.
सदरील निवडणुकीत अविरत परिश्रम घेतल्याबद्दल श्री.प्रदीप शिंदे, श्री.ओमप्रकाश मगर, श्री.सतीश खडके, श्री.तानाजी पाटील, श्री.बाळासाहेब पवार, श्री.उत्तरेश्वर गोगावे, श्री.जयपाल मुंडे, श्री.उमेश मगर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#निवडणूक #विजय #धाराशिव #election #victory #dharashiv