भारतीय जनता पक्ष, धाराशिव येथील कार्यकर्त्यांनी माझ्या सूचनेनुसार खेड येथील ग्रामस्थांशी संवाद साधून विविध योजनेसंदर्भात त्यांना माहिती दिली.
भारतीय जनता पक्ष, धाराशिव येथील कार्यकर्त्यांनी माझ्या सूचनेनुसार खेड येथील ग्रामस्थांशी संवाद साधून विविध योजनेसंदर्भात त्यांना माहिती दिली.
यावेळी व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसायाची व्याप्ती करण्यासाठी #PMEGP, #CMEGP सारख्या महत्वपूर्ण व आवश्यक असलेल्या योजनांबाबत श्री.किरण औटे सरांनी मार्गदर्शन केले. तसेच आरोग्याशी निगडित उपयुक्त सेवांबाबत श्री.पटेल सरांनी मार्गदर्शन केले.
आपण देखील केंद्र व राज्य शासनामार्फत जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
#सेवा #योजना #धाराशिव #Service #Scheme #dharashiv