skip to Main Content
माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्याय दिला. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० ची पीक विमा नुकसान भरपाई ३ आठवड्यात देण्याचे आदेश !

माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्याय दिला. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० ची पीक विमा नुकसान भरपाई ३ आठवड्यात देण्याचे आदेश !

माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्याय दिला..
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० ची पीक विमा नुकसान भरपाई ३ आठवड्यात देण्याचे आदेश ! सुमारे ३.५ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार..
आपल्या सर्वांच्या लढ्याला यश प्राप्त झाले.. सत्यमेव जयते!

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.