
देवधानोरा, ता.कळंब येथील राष्ट्रवादी व शिवसेनेतील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश !
देवधानोरा, ता.कळंब येथील राष्ट्रवादी व शिवसेनेतील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश !
तुळजाभवानी जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, देवधानोराचे विद्यमान चेअरमन तथा राष्ट्रवादीचे कळंब तालुक्यातील नेते श्री.सोमनाथ (आबा) बोंदर यांनी गावातील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अनेक सक्रीय कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये देवधानोरा सोसायटीचे माजी चेअरमन श्री.विश्वनाथ उर्फ बाबासाहेब बोंदर, वडगाव सोसायटीचे चेअरमन श्री.विनायक वसंत बोंदर, श्री.महादेव बोंदर, श्री.बाबासाहेब बोंदर, श्री.नागोराव कुंभार, श्री.दिलीप कुलकर्णी, श्री.राम पाठक, श्री.महावीर बोंदर, श्री.बालाजी बोंदर, श्री.रत्नकांत कराड, श्री.राहुल बुधवंत, श्री.विश्वनाथ बोंदर, श्री.सतीश कुलकर्णी, श्री.मनोहर कराड, श्री.शैलेश क्षीरसागर, श्री.हनुमंत बोंदर, श्री.लक्ष्मण गायकवाड, श्री.दिलीप तपीसे, श्री.रणजीत जाधव, श्री.रामकिसन सुतार, श्री.तानाजी सावंत, श्री.मोहन वाघमारे, श्री.गोविंद वाघमारे, श्री.सतीश शेवाळे, श्री.पांडुरंग बोंदर, श्री.अनिल जाधव, श्री.सौरभ गुरव, श्री.व्यंकट बोंदर, श्री.चैतन्य तपिसे, श्री.बालाजी बोंदर, श्री.चोखोबा वाघमारे, श्री.अरुण तुपे, श्री.अंकुश तुपे, श्री.धनंजय जाधव, श्री.सुमंत मिरगने, श्री.राजेंद्र शिरसट, श्री.अविनाश वाघमारे, श्री.सोपान क्षीरसागर, श्री.दीपक बुधवंत, श्री.विक्रम बोंदर, श्री.गणेश बुधवंत, श्री.महादेव थोरात, श्री.शरद बाटूळे, श्री.पवन शिंदे, श्री.गणपती बोंदर, श्री.महादेव बोंदर, श्री.बालाजी बोंदर, श्री.रामकिसन बोंदर, श्री.अमोल घाडगे, श्री.सुहास वटाणे, श्री.हरिभाऊ मस्के, श्री.समाधान कराड, श्री.सुधाकर गायकवाड, श्री.धनराज माने, श्री.कृष्णा गायकवाड, श्री.बबन वटाणे, श्री.दिनकर तुपे, श्री.कृष्णा येडेकर, श्री.महादेव बोंदर, श्री.दिग्विजय पुंड, श्री.स्वप्नील पुंड, श्री.बाजीराव बोंदर यांचा समावेश आहे.
भाजपाच्या त्याग, सेवा, समर्पण या तत्वांना कायम स्मरणात ठेवत ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून अधिकाधिक सकारात्मक कार्य आपल्या सर्वांच्या हातून संपूर्ण होवो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.