साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीमध्ये सहभागी झालो.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीमध्ये सहभागी झालो.
अण्णाभाऊ साठे यांची शिकवण अंगी बाणवणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल. जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांची जागृती करण्याचा संकल्प करून, नवा समाज घडविण्यासाठी कटीबद्ध होऊया..