डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी तर्फे सुप्रसिद्ध कवी व लेखक श्री.युवराज नळे यांच्या ‘कोरोना डेज’ या कादंबरीस राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

लेखक हा सामाजिक व्यवस्थेचे प्रतिबिंब आपल्या लेखणीने शब्दांकित करत असतो. कोरोना काळात आपण सगळ्यांनीच वेगवेगळे बिकट अनुभव घेतले आहेत. यावर भाष्य करणारे हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली.