skip to Main Content
यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तेरणा धरण भरले आहे.‌ यानिमित्त विधिवत जलपूजन केले..

यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तेरणा धरण भरले आहे.‌ यानिमित्त विधिवत जलपूजन केले..

यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तेरणा धरण भरले आहे.‌ यानिमित्त विधिवत जलपूजन केले..
सदरील धरणातून धाराशिव शहरासह, ढोकी, तेर, कसबेतडवळा, येडशी, मुळेवाडी, तुगाव, थोडसरवाडी आदी गावांना पाणीपुरवठा होतो. यावर्षी सुद्धा शेतकरी बांधवांचा पाणी प्रश्न निसर्ग देवतेने मार्गी लावला आहे.
दुष्काळाचे अनेक अनुभव पाठीशी असताना हा सुखद अनुभव समाधान देणारा आहे. मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत.
या बंधाऱ्यावर झाडे-झुडपे उगवली होती. भविष्यात या झाडांच्या मुळ्यांचा धरणास धोका होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाही केल्यामुळे ही झाडे काढायला सुरुवात झाली आहेत.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.