
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत ना.श्री.तानाजी सावंत यांच्यासह ध्वजारोहणास उपस्थित..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत ना.श्री.तानाजी सावंत यांच्यासह ध्वजारोहणास उपस्थित..
स्वातंत्र्यसैनिकांच्या सानिध्यात स्वातंत्र्यदिन साजरा करता येणे हा माझा बहुमान समजतो. देशासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पण यामुळे आपला जन्म स्वतंत्र भारतात झाला. त्याग आणि समर्पणाचा वारसा घेऊन आजन्म कार्य करण्याचा संकल्प म्हणजेच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल.. जय हिंद..