skip to Main Content
फाळणी वेदना स्मृती अर्थात विभाजन विभिषिका दिनानिमित्ताने धाराशिव येथे “मुक पदयात्रा” आयोजित करण्यात आली होती.

आपल्या इतिहासातील सकारात्मक गोष्टींच्या स्मरणातून आपण प्रेरणा घेत असतो.. पण त्याच वेळी वेदनादायी गोष्टींचे विस्मरण होऊ न देणे देखील महत्त्वाचे आहे.. वेदनेच्या स्मरणाने आपण सजग राहतो, आपली जागरूकता टिकून राहते आणि पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आपण आग्रही राहतो.
राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या या पदयात्रे मध्ये नागरिकांचा उस्फुर्त सहभाग लाभला होता.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.