skip to Main Content
सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाने ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे तसेच शेतकऱ्यांना या रोगा संदर्भात मार्गदर्शन करण्याच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सूचना !

सद्यस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच गावातील सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पानं जसे जसे परिपक्व होते, तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात..
या पार्श्वभूमीवर आपल्या सुचनेनुसार जिल्हा कृषी अधिकारी श्री.महेश तिर्थकर, मंडळ कृषी अधिकारी श्री.देशमुख, विद्यापीठाचे संशोधक श्रीमती साबळे मॅडम, कृषी सहाय्यक श्री.लेणेकर यांनी हिंगळजवाडी शिवारातील श्री.दत्ता वाकूरे यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावे. यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आमची टीम आपल्याला सर्वतोपरी मदत करेल. यासाठी श्री.रविराज चौगुले, तेर यांच्याशी ९८९०५५७६२९, ९८८१६३००५७ या क्रमांकावर संपर्क साधावा..

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.