skip to Main Content
३००० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत आपल्या मराठवाड्यातील बीडच्या शेतकरी कुटुंबातील अविनाश साबळे यांनी रौप्य पदक प्राप्त करून इतिहास रचला आहे

३००० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत आपल्या मराठवाड्यातील बीडच्या शेतकरी कुटुंबातील अविनाश साबळे यांनी रौप्य पदक प्राप्त करून इतिहास रचला आहे

आंतरराष्ट्रीय स्तरावर आफ्रिकन खेळाडूंचा दबदबा असणाऱ्या स्टिपलचेस अर्थात ३००० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत आपल्या मराठवाड्यातील बीडच्या शेतकरी कुटुंबातील अविनाश साबळे यांनी रौप्य पदक प्राप्त करून इतिहास रचला आहे.. अविनाश यांची मेहनत, जिद्द, चिकाटीने केलेला सराव यास मनःपूर्वक सलाम..
जगात कोणत्याही खेळात भारतीय ग्रामीण खेळाडू झेंडा रोवू शकतात हेच यावरून पुनश्च सिद्ध होते.. हा विजय ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल!

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.