सिंदगाव, ता.तुळजापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलने भरघोस यश प्राप्त केले आहे. या पॅनल मधील सर्व १३ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
सिंदगाव, ता.तुळजापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलने भरघोस यश प्राप्त केले आहे. या पॅनल मधील सर्व १३ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केले. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
भाजपाच्या तत्व आणि कार्यप्रणालीचा हा विजय आहे. तुळजापूर, धाराशिवच्या विकासामध्ये हा विजय नक्कीच आपले योगदान देईल हा विश्वास वाटतो.