
किलज, ता.तुळजापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित पॅनलने १३ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.
किलज, ता.तुळजापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित पॅनलने १३ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. यानिमित्त विजयी उमेदवार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी विशेष श्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपाच्या तत्व आणि नेतृत्वावर तसेच आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन गावातील काँग्रेसच्या प्रमूख कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांचे पक्षात हार्दिक स्वागत..