येडशी व एरंडगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली.
येडशी व एरंडगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली.
तेरणा नदी किनारी असलेल्या शेतातील पिकात पाणी थांबलेले असून पिकांचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे.
महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सदरील विषयाच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली आहे.