उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे धाराशिव जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे धाराशिव जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
– भारतीय जनता पार्टी, धाराशिव कार्यालयात रक्तदान शिबीर
– गणेश नगर, बार्शी नाका येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
– आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागिरथी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक घेतलेल्या व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शालेय साहित्य, दैनंदिन उपयोगी वस्तू वाटप
– प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव नोंदणी शिबीर
मा.देवेंद्रजी यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत धाराशिव शहरातील धारासुरमर्दिनी देवीची महाआरती देखील करण्यात आली.