skip to Main Content
नवनिर्वाचित महामहीम राष्ट्रपती सन्माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

नवनिर्वाचित महामहीम राष्ट्रपती सन्माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

नवनिर्वाचित महामहीम राष्ट्रपती सन्माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
भारतात कोणताही समाज मागास नाही आणि देशाच्या सर्वोच्च पदावर प्रत्येक सक्षम नागरिकाचा समान अधिकार आहे असा थेट संदेश या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जगाला दिला गेला.
प्रशासकीय कार्याचा दांडगा अनुभव असलेल्या, आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास प्रचंड संघर्षाने भरलेला आहे. जमिनीशी नाळ जोडलेल्या या नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या सक्षम मार्गदर्शनात नवभारत विकासाची नवी उंची गाठेल हा विश्वास वाटतो.
भव्य कार्यासाठी शुभेच्छा!

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.