
मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सर्व ‘धाराशिव‘वासियांच्या तर्फे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सर्व ‘धाराशिव‘वासियांच्या तर्फे आभार व्यक्त केले. याप्रसंगी आमदार श्री.ज्ञानराज चौगुले उपस्थित होते.
नामांतर म्हणजे नव्या पर्वाचा प्रारंभ ठरणार आहे. सुरुवातीच्या काही दिवसातील घेतलेल्या विकासाभिमुख निर्णयांमुळे, शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक सर्वांगीण विकास साधणार, असे आशादायी चित्र स्पष्ट झाले आहे.