skip to Main Content
नळदुर्ग बायपासचे प्रलंबित काम व इतर विकास कामांबद्दल उस्मानाबाद येथे आढावा बैठक घेण्यात आली.

नळदुर्ग बायपासचे प्रलंबित काम व इतर विकास कामांबद्दल उस्मानाबाद येथे आढावा बैठक घेण्यात आली.

नळदुर्ग बायपासचे प्रलंबित काम व इतर विकास कामांबद्दल उस्मानाबाद येथे आढावा बैठक घेण्यात आली.
नळदुर्ग बायपासचे काम संथगतीने सुरु आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही अडचण आल्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन यावेळी दिले.
सदरील काम येणाऱ्या ४ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच येणाऱ्या २०-२५ वर्षातील लोकसंख्येचा विचार करून पाणी पुरवठा योजनेची माहिती नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून घेतली.
याप्रसंगी ॲड.दीपक आलुरे, माजी नगराध्यक्ष श्री.उदय जगदाळे, श्री.संजय बताले, श्री.निरंजन राठोड, श्री.श्रमिक पोतदार, श्री.धिमाजी घुगे, सिकंदर काझी, श्री.विशाल डुकरे, श्री.सागरसिंह हजारे, रियाजभाई शेख, श्री.गणेश मोरडे आदींची उपस्थिती होती.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.