आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर श्रीहरी पांडुरंगाचे दर्शन घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची शक्ती मागितली.
आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर श्रीहरी पांडुरंगाचे दर्शन घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची शक्ती मागितली.
अत्यंत विलोभनीय आणि प्रसन्न असलेल्या श्री पांडुरंगाच्या दर्शनाने नेहमीच एक निराळी, सकारात्मक ऊर्जा मिळते.
वारीसाठी म्हणून आलेल्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.