सांगवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संचालक मंडळ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनेलने विजय मिळवला आहे.
सांगवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संचालक मंडळ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनेलने विजय मिळवला आहे.
देश पातळीपासून ते ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षावरील सर्वसामान्य जनतेचा दृढ होत चाललेला विश्वास ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
या विजयाबद्दल नूतन संचालक, पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांचे नष्ट हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.