महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुविद्य पत्नी, सुपुत्र खा.डॉ.श्रीकांत शिंदे व कुटुंबीयांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुविद्य पत्नी, सुपुत्र खा.डॉ.श्रीकांत शिंदे व कुटुंबीयांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला ज्या दैवताचे अधिष्ठान प्राप्त झाले होते त्याच दैवताला महाराष्ट्रात सुराज्य वाढावे यासाठी साकडे घालण्यात आले.
महाराष्ट्र एका नव्या महत्त्वपूर्ण स्थित्यंतरातून जात आहे. नव्या दिशेने महाराष्ट्राची वेगवान प्रगती साध्य करण्यासाठी आपल्या नेतृत्वाची शक्ती वाढती राहो असा आशीर्वाद महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शक्तिदात्री आई तुळजाभवानी चरणी मागितला.
तुळजापूर नगरीच्या समस्त नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.