
होय, बळीराजाला वेठिला धरण्याचे आणि ‘धरणाऱ्यांचेही’ दिवस आता संपले..
होय, बळीराजाला वेठिला धरण्याचे आणि ‘धरणाऱ्यांचेही’ दिवस आता संपले..
गेल्या अनेक दिवसांपासून हक्काच्या पिक विम्यासाठी, नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या राज्य सरकारचाच बिमोड झाला आहे.
नवनिर्वाचित राज्य सरकार हे मायबाप शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे सरकार असेल. “बळीराजाला त्याचा हक्क सन्मानाने देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत” व हीच खऱ्या अर्थाने बळीराजाला कृषी दिनानिमित्त भेट ठरणार आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.. स्व.वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..