skip to Main Content
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.भागवत कराड व भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.श्री.दुष्यंत कुमार गौतम यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संपन्न झाली.

केंद्र सरकारच्या विविध योजना, विशेषतः आत्मनिर्भर भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात होत असल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
सौर ऊर्जा प्रकल्प, टेक्सटाइल पार्क, कौडगाव एम.आय.डी.सी., सोलापूर – उस्मानाबाद – तुळजापूर रेल्वे मार्गिका आदी विषयांवर अधिक वेगाने कार्यवाही होण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्रीय स्तरावरील मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी पुढाकार घेत असताना, राज्यातील मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांना काही प्रेरणा मिळेल ही जनतेची माफक अपेक्षा आहे.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.