
रू.२०० कोटी जमा करण्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश ! खरीप पिक विमा-२०२० लढा सुरूच.
रू.२०० कोटी जमा करण्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश ! खरीप पिक विमा-२०२० लढा सुरूच..
मा.सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीला रू.२०० कोटी ६ आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, परंतु उर्वरीत रकमेसाठी लढा सुरूच ठेऊ..
मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी हा विषय आता तरी गांभीर्याने घ्यावा आणि किमान एक तरी बैठक बोलवावी. अन्यथा हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे पुन्हा अधोरेखित होईल..!