skip to Main Content
विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस यावेत यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.श्री.प्रवीणजी दरेकर यांच्यासमवेत आई तुळजाभवानीला साकडे घातले !

देवीचा आशीर्वाद असल्यामुळेच अशा प्रकारचा अभूतपूर्व असा विजय आपल्याला राज्यसभेवर मिळाला आहे. भारतीय जनता पार्टी, माजी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि इतर सर्वांच्या वतीने येथे साष्टांग दंडवत घातला. महाराष्ट्राला पुन्हा मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात वैभवाचे दिवस यावेत ही मातेच्या चरणी प्रार्थना केली आहे.
गेल्या ५ वर्षांत श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले. मात्र त्यात आता खंड पडला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचा विजय हा देवीचाच कौल असावा.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.