उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर एका कार्यक्रमानिमित्त आले असताना विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.श्री.प्रवीणजी दरेकर आणि माजी जलसंपदा मंत्री, आमदार श्री.गिरीषजी महाजन यांचे आई येडेश्र्वरी देवी नगरी, येरमाळा येथे भेट घेऊन स्वागत केले. याप्रसंगी मा.आ.श्री.विनायक मेटे उपस्थित होते.