skip to Main Content
मराठा बांधवांसाठी आंदोलन

मराठा बांधवांसाठी आंदोलन

सकल मराठा बांधवांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, मराठा बांधवांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी… विधान परिषद विरोधी पक्ष नेते ना.प्रवीणजी दरेकर यांच्यासोबत आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी…

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.