skip to Main Content
पाठबळ लिंगायत समाज बांधवांचे

पाठबळ लिंगायत समाज बांधवांचे

आशीर्वाद जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे,पाठबळ लिंगायत समाज बांधवांचे..

आज नळदुर्ग येथे लिंगायत समाज बांधव मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. “परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मागील 20 वर्षांपासून जे बदललेले नाही ते बदलायची ही वेळ आहे” असे प्रतिपादन त्यांनी केले. संपूर्ण लिंगायत समाज बांधवांच्या तर्फे भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीला शक्ती आणि पाठिंबा देण्याचा शब्द त्यांनी दिला.

त्यांचे आशीर्वाद हे विजयासाठी आणि विकासासाठी निश्चित महत्त्वपूर्ण ठरतील.

 

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.