
क्रीडा संकुल दुरुस्ती
मोबाईल, इंटरनेट कॉम्प्युटर्सचे यांत्रिक खेळ यामुळे क्रीडा संकुले रिकामी दिसतात. परंतु मैदानी खेळांचे महत्त्व टिकून ठेवण्यासाठी सोयीसुविधां मध्ये वाढ करणे गरजेचे आहे…
क्रीडा संकुल येथे भेट दिली. येथे भव्य असा एक रनिंग ट्रॅक पूर्ण दुरुस्ती करण्याचे, तसेच एक व्यायाम शाळा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, देवानंद भाऊ रोचकरी, सर्व कार्यकर्ते, तसेच तुळजापूर क्षेत्रातील अनेक खेळाडू उपस्थित होते.