skip to Main Content
नळदुर्ग येथे नागरिकांशी संवाद

नळदुर्ग येथे नागरिकांशी संवाद

“संवाद जनतेशी”
समस्यांच्या निराकरणासाठी..

नागरिकांनी मांडलेल्या अडचणींवर आपण लवकरात लवकर मार्ग काढणार आहोत…

नळदुर्ग येथे नागरिकांशी संवाद साधला. व समस्या जाणून घेतल्या या बैठकीत शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.