
नळदुर्ग परिवर्तनासाठी सज्ज
नळदुर्ग परिवर्तनासाठी सज्ज…
नव्या युगाच्या नव्या प्रारंभासाठी सर्व सज्ज झाले आहेत.. तुळजापुर मतदारसंघाच्या वेगवान प्रगतीसाठी परिवर्तन घडणे आवश्यक आहे.. हे परिवर्तनाचे आणि प्रगतीचे वारे सुरू झाले आहे..
सर्वजण परिवर्तनाचा निर्धार करून उत्स्फूर्तपणे पदयात्रेमध्ये महायुतीला पाठबळ देण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामील झाले होते..