
शिक्षकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने
शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडविण्यात, उद्याचे भवितव्य घडविण्यात एक महत्त्वाचा दुवा आहे… शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षक महासंघ, शिक्षक क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य, शाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण करण्यात आले. त्याप्रसंगीची काही क्षणचित्रे…